E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पोलिस कर्मचार्याच्या मोटारीला अपघात; चौघे ठार
Wrutuja pandharpure
09 Apr 2025
वर्धा
: वर्धा तालुक्यातील तरोडा येथे सोमवारी रात्री झालेल्या अपघातात वडनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रशांत वैद्य, त्यांची पत्नी व दोन मुले यांचा मृत्यू झाला आहे. प्रशांत वैद्य यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वडनेर ठाणेदार लोकरे यांनी सांगितले.
वैद्य कुटुंबासह मांडगाव येथील श्रीराम मंदिरात उत्सव व महाप्रसाद कार्यक्रमासाठी आले होते. सोबत पत्नी प्रियंका वैद्य तसेच मुलगा प्रियांश (वय ६) व मुलगी माही (वय ३) हे देखील होते. महाप्रसादाचा कार्यक्रम आटोपून ते आपल्या मोटारीने वर्ध्याकडे परत निघाले होते. मांडगावजवळ त्यांची मोटार आली असताना रस्त्याच्या मधोमध एक रानडुक्कर त्यांच्या गाडीपुढे आले. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात समोरून येणार्या टँकरला त्यांची गाडी धडकली. यात घटनास्थळीच वैद्य यांच्या पत्नी व मुलाचा मृत्यू झाला. तर प्रशांत मधुकर वैद्य व त्यांच्या मुलीचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला. रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. अपघातस्थळी पोलीस उपनिरीक्षक सपाटे, भोगे व काकडे हे पोहचले. जखमींना सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्य हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूरच्या रुग्णालयात पाठविण्यात आले.
Related
Articles
आयसीसी पुरूष क्रिकेट समितीच्या चेअरमनपदी सौरव गांगुली
15 Apr 2025
कोलकात्याचा ८ फलंदाज राखून विजय
12 Apr 2025
बलात्कार प्रकरणी धक्कादायक विधाने करु नका
16 Apr 2025
राज्य महिला आयोगाच्या सुनावणीत १२३ तक्रारींवर कार्यवाही : चाकणकर
16 Apr 2025
लेझरच्या वापराने क्षेपणास्र नष्ट करण्याचे तंत्रज्ञान विकसित
14 Apr 2025
सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
निजाम संस्थानातील कायदेपंडीत काशीनाथराव वैद्य